🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था  |  यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते... उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा..  |  📢 या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  | 
📞 +91 8421899734
Beyond the Classroom

Our Activities

Trekking, ground training, guest lectures and more. Every activity builds discipline, teamwork and leadership in our cadets.

1+
Activities
12+
Years
100%
Hands-On
500+
Cadets Trained
📢 Live
🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था – यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते...  |  🎖️ उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा – या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  | 

Activities & Events

A complete programme designed to prepare cadets physically, mentally and socially — beyond the classroom.

बुद्धिमत्ता चाचणी photo 1
बुद्धिमत्ता चाचणी photo 2
Activity 01

बुद्धिमत्ता चाचणी

दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा आणि राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा व परिसरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

⚔️ Rajmudra Academy

Train Hard. Lead Well.

Every activity at Rajmudra Academy is designed to shape confident, disciplined future officers.

🎓 Apply Now 📞 Contact Us