🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था  |  यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते... उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा..  |  📢 या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  | 
📞 +91 8421899734
Our Track Record

Our Achievements

Every selection is a story of hard work, discipline and the right guidance. We are proud of every cadet who wore the uniform.

350+
Total Selections
12+
Years Experience
1000+
Cadets Trained
87%
Success Rate
📢 Live
🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था – यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते...  |  🎖️ उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा – या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  |  🎖️ या उपक्रमाचा उद्देश लहान मुलांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी आवड निर्माण व्हावी आणि यातूनच भविष्यातील अधिकारी निर्माण व्हावेत हीच एक अपेक्षा... – आज झालेल्या उपक्रमामध्ये जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.. येथील शिक्षक सौ रुपाली मनोज घुगरे मॅडम व सौ धनश्री योगेश भोसले मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले या शाळेतील मुख्याध्यापिका सौ सुरेखा दिलीप कुमार जाधव यांनी परवानगी दिली याबद्दल त्यांचे शतशः आभार..  | 

All Results

Known selected cadets from Career Academy across all batches and examinations.

# Cadet Name Exam / Selection Branch Year Remark
1 कॅ. शमित बुलुंगे सैनिक स्कूल, सातारा 2026 Selected
2 कॅ. निरंजर तावरे सैनिक स्कूल, सातारा 2026 Selected
3 कॅ. स्वयंम मगर सैनिक स्कूल, सातारा 2026 Selected
4 कॅ. समीर पवार सैनिक स्कूत, सातारा 2026 Selected

Your Name Belongs Here.

500+ cadets have already written their story. Are you ready to write yours?

🚀 Apply Now 📞 Call Us Today